¡Sorpréndeme!

Lokmat Sport News | Prithvi Shaw | पृथ्वीला घराच्या चिंतेने त्रस्त होऊ देणार नाही शिवसेनेची ग्वाही

2021-09-13 0 Dailymotion

अंडर-19 विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने याने आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉचं तोंडभरून कौतुकही केलं.
पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही.’ असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.अंडर-19 टीमचा कर्णधार पृथ्वी शॉनं विश्वचषक उंचावत जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा अभिमानानं मिरवला.पण आजही तो हक्काच्या चार भिंती आणि एका छतापासून वंचित आहे. त्यामुळे मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर मिळावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews